सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 154
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
मराठी व्याकरण सराव पेपर 154
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a number. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- marathi 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsखालील वाक्ये हे कोणत्या ‘स्थानिक क्रियाविशेषणाचे’ उदाहरण आहे. ‘ती काय माती गाते !’
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsखालील विधांनातील क्रिया विशेषनाचा प्रकार ओळखा. तो इतका मोठयाने बोलला, की त्याचा आवाज बसला.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsi) पतंग झाडावर अडकला होता. ii) पतंग वर जात होता. अ)विधान नं. i)शब्दयोगी अव्ययाचे उदाहरण आहे. ब)विधान नं. Ii)क्रियावेशेषण अव्ययाचे उदाहरण नाही. क)विधान नं. Iii)क्रियाविशेषण अव्ययाचे ड)विधान नं. Iv)शब्दयोगी अव्ययाचे उदाहरण नाही पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsजेव्हा तुन्माला आलास तेव्हा भरपूर पाऊस पडत होता’ या वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsपुढील वाक्यातील क्रियाविशेषनाचा प्रकार ओळखा. मोठ्याने ओरडू नकोस.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsइकडे, मध्ये, रातोरात, आज इ. ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यय आहेत ? अ)स्थलवाचक विशेषण ब) कालवाचक क्रियाविशेषण क)संख्यावाचक क्रियाविशेषण
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsनीत्य, सदा, सर्वदा, सतत, नेहमी ही कोणती क्रियाविशेषण अव्यये आहेत ते लिहा.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsभजन करा सावकाश | तुला झालासे कळस. यांतील सावकाश हे………. अव्यय आहे.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsअ) त्याचे वागणे त्याच्या बोलण्याच्या बरोबर विरुद्ध होते. ब) सभेतील मतदानाच्या वेळी तिने ठरावविरुद्ध मत नोंदवले. या दोन वाक्यातील अव्यये कोणती आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsदिलेल्या वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययचा प्रकार ओळखा. जेवताना सावकाश जेवावे.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsपर्यायी उत्तरांतील ‘अवधीवाचक कालवाचक क्रिया-विशेषण’ कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsक्रियाविशेषण अव्यये ही : अ) क्रियेबद्दल विशेष माहिती सांगतात ब) क्रियाविशेषण विकारी असतात क)एका वाक्याची दुसर्या वाक्याशी सांगड घालतात पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsतो गावोगाव भटकत फिरला’ या वाक्यातील अधोरेखित शब्दातील क्रियाविशेषण अव्यय कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsक्रियाविशेषनांचे प्रकार व उदाहरणे यातील विसंगत जाडी ओळखा. अ)स्थलवाचक – लांबून, समोरून, मधून ब) कालवाचक – काही, कधीही, क्रमश: क)संख्यावाचक – अतिशय, दोनदा, पुष्कळ ड)रीतिवाचक – चटकन, आपोआप, भरभर पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsआपोआप’ हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsदिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकर ओळखा. ते गृहस्थ वाचताना नेहमी अडखळतात.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsखालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. – नेता लोक मोठमोठयाने बोलत होते.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsशरीर पिळदार व्हावे म्हणून मी व्यायाम करतो. – या वाक्यात गौण वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsपर्यायी उत्तरांतील कोणत्या वाक्यात क्रियाविशेषनाचा उपयोग केला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsअधोरेखित क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार कोणता ? वाहन सावकाश चालवावे ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points“नक्कीच” – हे कोणत्या प्रकरचे क्रियाविशेषण आहे ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points“चमचम” – हे कोणत्या प्रकरचे क्रियाविशेषण आहे ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsखालीलपर्यायी उत्तरांतून ‘अवधिवाचक, कालवाचक क्रियाविशेषणाचे, वाक्य कोणते आहे, ते अचूक ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsतिने सारे धान्य निवडून ठेवले.’ यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारचा आहे ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsप्रकारदर्शक रीतिवाचक क्रियाविशेषण’ पर्यायी उत्तरातील कोणते ?
Correct
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App