सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 114
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
मराठी व्याकरण सराव पेपर 114
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a number. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- marathi 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsपित्त झाल्यामुळे त्याला आज मळमळते या वाक्यातील मळमळते हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsवाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक विकारी शब्दाला………… म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsपुढीलपैकी अनियमित क्रियापदे कोणती.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsमुळ धातूना प्रत्यय लागून जी क्रियापदे तयार होतात त्यांना……. असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsस्मिता छान गाते. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsसचिन उत्कृष्ट खेळतो. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsमी लवकर उठतो. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा. अ) व्यक्तिवाचक कर्म हे कर्म नेहमी अप्रत्यक्ष कर्म असते. ब) वस्तुवाचक कर्म हे कर्म नेहमी प्रत्यक्ष कर्म असते.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsश्रीकांतने पुस्तक फाडले. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsराहूल आंबा खातो. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsमी हॉकी खेळतो. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsरमेश पुस्तक वाचतो. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsज्या वाक्यात कर्म नसते त्यास …….. असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरूरी असते त्यास ……… असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsजेव्हा वाक्यात दोन कर्म असतात तेव्हाएक कर्म प्रत्यक्ष, तर दुसरे कर्म अप्रत्यक्ष असते तेव्हा त्याला ……. असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsएकच क्रियापद दोन वेगवेगळ्या वाक्यात सकर्मक व अकर्मक अशा दोन्ही पद्धतीने वापरता येते. अशा क्रियापदांना …… असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsधातुसाधित अधिक क्रियापदाने एकाच क्रियेचा बोध होत असेल तर त्यास …….. असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsक्रियेचा भाव हाच याचा कर्ता असतो त्यालाच……… असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा. अ) होकारार्थी वाक्याला करणरूप क्रियापद म्हणतात. ब) नकारार्थी वाक्याला अकरणरूप क्रियापद म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsवाक्यात क्रियापदाने दाखविलेली क्रिया कर्त्याला करणे शक्य नसते. ती क्रिया दुसर्या कोणीतरी घडवून आणलेली असते त्यास……. म्हणतात
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsजे धातू कर्त्याला क्रिया करण्याची शक्यता सामर्थ्य आहे असे दाखवितात त्यास ……. म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsकाही वेळा मुळात नाम, विशेषण, अव्यय असलेल्या शब्दांपासून क्रियापदे तयार होतात. त्यांना……. म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsपुढीलपैकी अनियमित क्रियापदे कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsभावकर्तृक क्रियापद असलेल्या वाक्याचा पर्याय लिहा.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsमुळ धातूच्या क्रियेला कर्ता, ती क्रिया स्वत: करीत नसून दुसर्याकडून करवून घेतो अशा अर्थाच्या क्रियापदला ……. म्हणतात.
Correct
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App