सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 97
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
मराठी व्याकरण सराव पेपर 97
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a number. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- marathi 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsखालील वाक्याचे नकारार्थी रूप बनवा .
– असली हयगय काय कामाची नसते असे नाही ?Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsलोक आपली स्तुती करोत . लोक आपली निंदा करोत .- संयुक्त वाक्य करा .
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsतुला जे समजत नाही ते तू शिक्षकांस विचारावे ‘ – वाक्य प्रकार ओळखा .
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsमुख्य व गॉन वाक्याचे परस्पर रूपांतर करा .
जेव्हा शाळेची घंटा झाली तेव्हा मी वर्गात जाऊन पोहोचलो होतो .Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsव्याख्या पूर्ण करा . संयुक्त वाक्य म्हणजे ________
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsखालील वाक्यसमूहाचे एक वाक्य तयार करा .
‘तू मुठ्ठ आहे का ? भरपूर लेखन वाचन कर.’Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsखालील वाक्यप्रचार ओळखा .
तुम्ही आत घरी जा .Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsकडाक्याची थंडी असली तरी राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबीर होईलच . ‘ या वाक्याचा प्रकार सांगा .
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsखालील वाक्यप्रकार ओळखा .
‘हि काही वाईट कल्पना नाही ‘Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsआता त्याने हुट्ट सोडावा ‘ या वाक्याचा प्रकार सांगा .
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsखालीलपैकी कोणते वाक्य ‘ मिश्र वाक्य’ आहे ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsपरवानगीशिवाय आत येऊ नये ‘ वाक्यप्रकार ओळखा
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsअभ्यास केलास तर पास होशील ‘ या वाक्यातून कोणता अर्थ व्यक्त होतो ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsहोकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर करा .
पाचशे रुपये हि देखील मोठी रक्कम आहे .Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsसंकेताचा अर्थ निघण्याच्या क्रियेस _________ म्हणतात
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsखालील वाक्याचा प्रकार ओळखा . विध्यार्थ्यांनो खाली बसा .
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsत्याने अक्षर अतिशय सुंदर आहे ‘ या विधानार्थी वाक्याचे उद्गारार्थी बनवा .
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsसंयुक्त वाक्य करा .
मला ताप आला आहे , मी शाळेत जाणार नाही .Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsवाक्याचा प्रकार ओळखा . ‘कठीण साम्य येता कोण कामास येतो . ‘
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsकेवल वाक्याचे मिश्रवाक्य करा . आजचा हा प्रश्न तेव्हा पडला नाही .
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsकेवल वाक्य ओळखा .
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsजेव्हा पाऊस पडतो तेव्हा मोर नाचतात .’ या वाक्याचा प्रकार ओळखा .
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsप्रश्नार्थी वाक्य विधानार्थी वाक्य करा . कुणी कोडे माझे उकलिल कां ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsकेवल वाक्य म्हणजे :
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsतो वेळेवर घरी आला नाही ‘ या वाक्याचे होकारार्थी रूप कसे होईल ?
Correct
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App