सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 61
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
मराठी व्याकरण सराव पेपर 61
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a number. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- marathi 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsकालवाचक क्रिया विशेषण अव्यय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsदिव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे कर माझे जुळती’ या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsखालील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यययाचा प्रकार कोणता ते पुढील चार पर्यायातून निवडा. सहलीस गेल्या वेळी आम्ही भरपूर पाणी प्यायलो.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsपुढील चार पर्यायातून क्रियाविशेषन अव्ययप्रकाराचा शब्द निवडा. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsसाप माझ्या समोरून गेला’ या वाक्यातील ‘समोरून’ शब्द ……… अव्यय आहे.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsपर्यायी उत्तरांतील उद्देशदर्शक क्रियाविशेषनाचे वाक्य कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsतुला जसे वाटेल तसे वाग’ – या वाक्यातील अधोरेखित वाक्य रीतिदर्शक …….. आहे.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsसहलीस गेल्यावेळी आम्ही भरपूर पाणी प्यायलो’ या वाक्यातील अधोरेखित ‘अव्ययाचा’ प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य शब्दाचा वापर करा. क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगून जी अविकारी राहतात त्यांनाच ………. असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsपाऊस सगळीकडे पडला बर का’ अधोरेखित क्रियाविशेषनाचा प्रकार सांगा.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsअचूक वाक्य ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsखालील अधोरेखित शब्दाला क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. ‘पाणी गटागट पिऊ नकोस’
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsखालील अधोरेखित शब्दाचा क्रियाविशेषण अव्ययांचा प्रकार ओळखा. ‘मामा येथे क्वचित येतात.’
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsखालील वाक्ये हे कोणत्या ‘स्थानिक क्रियाविशेषणाचे’ उदाहरण आहे. ‘ती काय माती गाते !’
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsखालील विधांनातील क्रिया विशेषनाचा प्रकार ओळखा. तो इतका मोठयाने बोलला, की त्याचा आवाज बसला.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsi) पतंग झाडावर अडकला होता. ii) पतंग वर जात होता. अ)विधान नं. i)शब्दयोगी अव्ययाचे उदाहरण आहे. ब)विधान नं. Ii)क्रियावेशेषण अव्ययाचे उदाहरण नाही. क)विधान नं. Iii)क्रियाविशेषण अव्ययाचे ड)विधान नं. Iv)शब्दयोगी अव्ययाचे उदाहरण नाही पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsजेव्हा तुन्माला आलास तेव्हा भरपूर पाऊस पडत होता’ या वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsपुढील वाक्यातील क्रियाविशेषनाचा प्रकार ओळखा. मोठ्याने ओरडू नकोस.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsइकडे, मध्ये, रातोरात, आज इ. ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यय आहेत ? अ)स्थलवाचक विशेषण ब) कालवाचक क्रियाविशेषण क)संख्यावाचक क्रियाविशेषण
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsयोग्य जोड्या लावा.
अ) संग्रहवाचक -ही ब) दिक्व वाचक- लागी क) परिणामवाचक – भरCorrect
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsयोग्य जोड्या लावा
अ) योग्यतावाचक- बरहुकूम ब) विरोधवाचक – वीण क) तुलनवाचक – तमCorrect
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsबिचुक जोड्या लावा.
अ) नामसाधित शब्दयोगी अव्यय – कडे ब) विशेषण शब्दयोगी अव्यये – सारखा
क) धातुसाधित शब्दयोगी अव्यये – करिताCorrect
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsखालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. ‘प्रित्यर्थ’
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsखालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा . ‘योगे’
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsखालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा . ‘पोटी ‘
Correct
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App