सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 08
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
मराठी व्याकरण सराव पेपर 08
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- marathi 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsमाझी तब्येत बरी नाही म्हणून मी खेळाला येणार नाही. या वाक्याचा प्रकार ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsमाता न तू वैरिणी, माता न तू वैरिणी या ओळीत कोणता अलंकार आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsस्पृश्य अस्पृश्य या सामासिक शब्दाचा समास ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsखालीलपैकी कर्मधारय समासाचे उदाहरण कोणते?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsतुम्ही मला प्रश्न विचारलात, वरील वाक्यातील प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points‘असला नवरा नको ग बाई’ वरील वाक्यातील असला हा शब्द कोणत्या प्रकारचे विशेषण आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsसोन्या इकडे ये या वाक्यातील ‘सोन्या’ या शब्दाची विभक्ती कोणती?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू या वाक्यातील अलंकार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsमरावे परी कीर्तीरूपी उरावे? या वाक्यातील प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsआत, मध्ये, खाली, ठायी इ. अव्यये कोणती विभक्ती दर्शवितात?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsखालीलपैकी चतुर्थी विभक्तीचे संप्रादान कारकार्थ असलेले वाक्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsओहो ! वा ! ही कोणत्या प्रकारची केवलप्रयोगी अव्यये आहेत?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsकुटुंबवत्सल इथे फणस हा करि खांद्यावर घेऊन वाहे ! या वाक्यामध्ये कोणता अलंकार आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsखालील वाक्यातील विभक्ती कारक ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या शब्दात अव्ययीभाव समास आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points‘ईश्वरनिर्मित’ या सामासिक शब्दाचा समास कोणता?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsप्रयोग निवडा : ऊस कामगारांकडून कापला गेला?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsओवी मध्ये किती चरण असतात?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsहिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणाच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती. यातील वृत्त ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsमधुरा गाणे गाते. या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsदोन वस्तूंमधील साम्य चमत्कृतीपूर्ण रीतीने जिथे वर्णन केलेले असते तिथे कोणता अलंकार असतो?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsधारा + उष्ण या शब्दाची कशी संधी होईल?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsकोणत्या मूळ शब्दात प्रत्यय व उपसर्ग जोडून परिश्रमिक शब्द तयार झाला आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points“माधवीने सफरचंद खाल्ले” या वाक्यातील प्रयोग ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsखालीलपैकी भावे प्रयोगाचे उदाहरण कोणते आहे ते ओळखा?
Correct
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App