मॅन्ग्रोव्ह फाउंडेशन अंतर्गत विविध जिल्हया मध्ये रिक्त पदांची भरती; असा करा अर्ज

Mangrove Foundation Recruitment 2022

0

Mangrove Foundation Recruitment 2022

Mangrove Foundation Bharti 2022: महाराष्ट्र मॅंग्रोव्ह आणि सागरी जैवविविधता संवर्धन फाउंडेशन अंतर्गत उपजीविका विशेषज्ञ, प्रकल्प सहयोगी, CSR अधिकारी पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मे 2022 आहे.

एकूण जागा :  06

पदाचे नाव:उपजीविका विशेषज्ञ, प्रकल्प सहयोगी, CSR अधिकारी

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदाच्या अवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण: मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग

अर्ज पद्धती :ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता : hr.mangrovefn@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख:23 मे 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता :कार्यकारी संचालक कार्यालय, मॅन्ग्रोव्ह फाउंडेशन, 302, 3रा मजला, ब्रिटानिया अँड कंपनी रेस्टॉरंट, वेकफिल्ड हाऊस, एसएस राम गुलाम मार्ग, बॅलार्ड इस्टेट, फोर्ट, मुंबई – 400 001.

Mangrove Foundation Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Mangrove Foundation Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अर्जाचा नमुना  

 

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.