महाराष्ट्र मॅंग्रोव्ह आणि सागरी जैवविविधता संवर्धन फाउंडेशन भरती 2021
महाराष्ट्र मॅंग्रोव्ह आणि सागरी जैवविविधता संवर्धन फाउंडेशन अंतर्गत सहाय्यक संचालक, संशोधन अधिकारी पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2021 आहे.
पदाचे नाव : सहाय्यक संचालक, संशोधन अधिकारी
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावी)
नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालय, मॅंग्रोव्ह सेल, 302, वेकफिल्ड हाऊस, तिसरा मजला, बॅलार्ड इस्टेट, ब्रिटनिया अँड कंपनी रेस्टॉरंट, फोर्ट, मुंबई -400001
ई-मेल पत्ता – hr.mangrovefn@gmail.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 सप्टेंबर 2021 आहे.
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.