मेल मोटर सर्व्हिस पुणे येथे विविध रिक्त पदांची भरती; ‘या’ पदांसाठी मिळणार 20 हजारपर्यंत पगार

Mail Motor Service Pune Recruitment 2022

0

Mail Motor Service Pune Recruitment 2022

Mail Motor Service Pune Bharti 2022: भारत पोस्टल विभाग, मेल मोटर सेवा पुणे येथे कुशल कारागीर पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2022 आहे.

एकूण जागा : 02 

पदाचे नाव:कुशल कारागीर

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: 18 ते 30 वर्षे

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:30 जुलै 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : वरिष्ठ व्यवस्थापक, मेल मोटर सेवा, जीपीओ कंपाऊंड, पुणे – 411001

Mail Motor Service Pune Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Mail Motor Service Pune Recruitment 2022  PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.