मेल मोटर सर्व्हिस नागपूर मध्ये “या” रिक्त पदांची नवीन भरती जाहीर!!

Mail Motor Service Nagpur Recruitment 2023

0

Mail Motor Service Nagpur Recruitment 2023

मेल मोटर सर्व्हिस, नागपूर येथे “कुशल कारागीर” पदांच्या 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता वयोमर्यादा 18 ते 30 वर्षे दरम्यान असावी. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2023 आहे.

एकूण जागा :  02 जागा

पदाचे नाव :कुशल कारागीर 

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:  18 ते 30 वर्षे

नोकरी ठिकाण:  नागपूर

अर्ज पद्धती :ऑफलाईन

 अर्ज करण्याची शेवटची तारीख:11 मार्च 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता : व्यवस्थापक, मेल मोटर सेवा, जीपीओ कंपाऊंड, सिव्हिल लाइन्स, नागपूर – ४४०००१

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.