Mail Motor Service Mumbai Bharti 2021 : 10 वी उत्तीर्णांना संधी – मेल मोटर सर्व्हिस मुंबई भरती 2021

0

भारत पोस्टल विभाग, मेल मोटर सेवा, मुंबई येथे कर्मचारी कार चालक पदाच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. या भरती करिता नोकरी ठिकाण मुंबई आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 ऑगस्ट 2021 आहे.

 

पदाचे नाव: Posses valid driving license for light and heavy motor vehicle, 10th Pass

वयाची अट: 18 ते 27 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती :  ऑफलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 9 ऑगस्ट 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता : वरिष्ठ व्यवस्थापक, मेल मोटर सर्व्हिस, 134-ए सुदाम काळू अहिरे मार्ग, वरळी मुंबई -400018

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.