महावितरण वाशीम अंतर्गत रिक्त विविध पदांची नवीन भरती सुरू..!!!

Mahavitaran Washim Recruitment 2022

0

Mahavitaran Washim recruitment 2022

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, वाशीम येथे अप्रेंटीस (कोपा, वीजतंत्री, तारतंत्री) पदांच्या एकूण 75 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा :  78 जागा

  • कोपा – 09 जागा
  • वीजतंत्री – 33 जागा
  • तारतंत्री – 33 जागा

पदाचे नाव: अप्रेंटीस (कोपा, वीजतंत्री, तारतंत्री)

शैक्षणिक पात्रता: ITI (NCVT)

नोकरी ठिकाण: वाशीम

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख: 10 ऑगस्ट 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 ऑगस्ट 2022

Mahavitaran Washim Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Mahavitaran Washim Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.