खुशखबर – 8वी पास उमेदवारांना संधी…!! महावितरण सांगली विभागात मोठ्या रिक्त पदांच्या भरतीला सुरुवात !!

Mahavitaran Sangli Recruitment 2022

0

Mahavitaran Sangli Recruitment 2022 

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (MahaDiscom) सांगली विभाग अंतर्गत शिकाऊ उमेदवार (इलेक्ट्रिशियन, लाईनमन) पदांच्या एकूण 100 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. सदर भरतीकरिता नोकरी ठिकाण सांगली आहे.

एकूण जागा : 100 

पदाचे नाव : 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शिकाऊ उमेदवार (इलेक्ट्रिशियन) 10th Pass (Science and Mathematics)
शिकाऊ उमेदवार (लाईनमन) 8th Pass

 

नोकरी ठिकाण: सांगली

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Mahavitaran Sangli Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Mahavitaran Sangli Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात  & अर्ज लिंक (इलेक्ट्रिशियन)

 

जाहिरात  & अर्ज लिंक (लाईनमन)

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.