Mahavitaran Pune Recruitment 2022 | 10 वी, ITI उत्तीर्णांना संधी – महावितरण पुणे मध्ये विविध रिक्त पदांची भरती

Mahavitaran Pune Recruitment 2022

0

Mahavitaran Pune Recruitment 2022

Mahavitaran Pune Recruitment 2022 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, पुणे येथे शिकाऊ उमेदवार (विजतंत्री/ तारतंत्री) पदांच्या एकूण 60 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2022 आहे.

एकूण जागा : 60 जागा

पदाचे नाव: शिकाऊ उमेदवार विजतंत्री/ तारतंत्री

शैक्षणिक पात्रता: उमेदवार SSC व ITI (विजतंत्री/ तारतंत्री) उत्तीर्ण असावा.

वयाची अट: 18 ते 32 वर्षे

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख: 23 मार्च 2022 आहे.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 मार्च 2022 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अधिक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या. गणेशखिंड शहर मंडळ, पुणे.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Mahavitaran Pune Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.