महावितरण नांदेड भरती 2021 – 121 पदे | Mahavitaran Nanded Recruitment 2021

0

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नांदेड येथे शिकाऊ उमेदवार प्रशिक्षणार्थी (वीजतंत्री/ तारतंत्री) पदाच्या एकूण 121 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 15 जून 2021 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जून 2021 आहे.

एकूण जागा : 121 रिक्त जागा

पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार प्रशिक्षणार्थी (वीजतंत्री/ तारतंत्री)

  • वीजतंत्री – 60 जागा
  • तारतंत्री – 61 जागा

शैक्षणिक पात्रता:  ITI

नोकरी ठिकाण: नांदेड

अर्ज पद्धती : ऑनलाईन

  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 15 जून 2021

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 जून 2021 आहे. 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.