महावितरण लातूर येथे 101 रिक्त पदांची भरती सुरू – त्वरित नोंदणी करा | Mahavitaran Latur Bharti 2021

Mahavitaran Latur Bharti 2021

0

Mahavitaran Latur Bharti 2021महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (MahaDiscom), लातूर येथे शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री / तारतंत्री) पदाच्या एकूण 101 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 आहे.:

एकूण जागा : 101 

पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार

शैक्षणिक पात्रता: ITI (Refer PDF)

नोकरी ठिकाण:  लातूर

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 डिसेंबर 2021

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.