Mahavitaran Jalna Bharti 2022 | 10 वी & ITI उत्तीर्णांना संधी – महावितरण जालना येथे विविध रिक्त पदांची भरती – Apply Now

Mahavitaran Jalna Bharti 2022

0

Mahavitaran Jalna Bharti 2022

Mahavitaran Jalna Bharti 2022: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, जालना येथे प्रशिक्षणार्थी शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री/ तारतंत्री) पदाच्या एकूण 133 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2022 आहे.

एकूण जागा :  133

पदाचे नाव:प्रशिक्षणार्थी शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री/ तारतंत्री)

शैक्षणिक पात्रता:SSC & ITI Pass (Electrician/ Wireman)

वयाची अट: 18 ते 21 वर्षे

नोकरी ठिकाण: जालना

अर्ज पद्धती :ऑनलाईन नोंदणी

अर्ज करण्याची शेवटची तारीख:18 एप्रिल 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : दिलेल्या संबंधित पत्यावर

Mahavitaran Jalna Bharti 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Mahavitaran Jalna Bharti 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.