10th, ITI उत्तीर्णांना संधी – महावितरण भरती 2021 – Mahavitaran Jalgaon Bharti 2021

0

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, जळगाव येथे अप्रेंटीस पदाच्या एकूण 135 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2021 आहे.

एकूण जागा : 135 रिक्त जागा 

पदाचे नाव :  अप्रेंटीस

शैक्षणिक पात्रता: 10th, ITI with relevant trade

वयाची अट: 14 ते 30 वर्षे

नोकरी ठिकाण: जळगाव (Jalgaon)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जून 2021 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : लघु प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, मंडळ कार्यालय, विद्युत भवन, एम. आय. डी.सी. जळगाव -425003

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.