महावितरण अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू – त्वरित अर्ज करा | Mahavitaran Bharti 2022

Mahavitaran Bharti 2022

0

Mahavitaran Bharti 2022:  महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, MSEB अंतर्गत “महाव्यवस्थापक (F&A), सहाय्यक महाव्यवस्थापक (F&A), सहायक महाव्यवस्थापक (HR), व्यवस्थापक (HR)” पदाच्या एकुण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2022 आहे.

एकूण जागा : 04

पदाचे नाव :महाव्यवस्थापक (F&A), सहाय्यक महाव्यवस्थापक (F&A), सहायक महाव्यवस्थापक (HR), व्यवस्थापक (HR)

शैक्षणिक पात्रता:CA / ICWA final passed/ Degree (Refer PDF)

वयाची अट:

  • व्यवस्थापक (HR) – 45 वर्षे
  • इतर पदांसाठी – 50 वर्षे

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:27 जानेवारी 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता :मुख्य महाव्यवस्थापक (एचआर), एमएसईबी होल्डिंग कंपनी लिमिटेड, हाँगकाँग बँक बिल्डिंग, 4 था मजला, एम.जी.रोड, फोर्ट, मुंबई- 400001

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा -1  

 

जाहिरात पहा- 2

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.