महावितरण पुणे भरती 2021 – नवीन जाहिरात प्रकाशित

0

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (MahaDiscom) अंतर्गत “शिकाऊ उमेदवार” (वीजतंत्री, तारतंत्री) पदाच्या विविध १४९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ ऑगस्ट २०२१ आहे.

एकूण जागा : 149 

पदाचे नाव :  शिकाऊ उमेदवारण 

शैक्षणिक पात्रता – ITI

वीजतंत्री –94 जागा

    • तारतंत्री – 55 जागा

नोकरी ठिकाण -पुणे

अर्ज पद्धती -ऑनलाईन अर्ज उपलब्ध

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ ऑगस्ट २०२१

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.