महावितरण औरंगाबाद अंतर्गत रिक्त पदांची भरती | Mahavitaran Aurangabad Bharti 2021

Mahavitaran Aurangabad Bharti 2021

0

Mahavitaran Aurangabad Bharti 2021 :महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, औरंगाबाद येथे विजतंत्री/ तारतंत्री अप्रेंटिस पदांच्या एकूण 74 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 25 नोव्हेंबर 2021 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 डिसेंबर 2021 आहे. ऑनलाईन अर्जाची प्रत वैयक्तिकरित्या सादर करायची आहे.

एकूण जागा : 74

पदाचे नाव :विजतंत्री/ तारतंत्री  अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता:ITI/ SSC (Refer PDF)

  नोकरी ठिकाण: औरंगाबाद 

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 25 नोव्हेंबर 2021

 अर्ज करण्याची शेवटची तारीख:06 डिसेंबर 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अधीक्षक अभियंता, महावितरण कार्यालय, शहर मंडळ औरंगाबाद विधूत भवन जून पवार हाउस कंपाऊड, ज्युब्ली पार्क, औरंगाबाद

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.