महावितरण अमरावती येथे 73 रिक्त पदांची भरती सुरु । MahaVitaran Amravati Bharti 2022

MahaVitaran Amravati Bharti 2022

0

MahaVitaran Amravati Bharti 2022:महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, अमरावती येथे अप्रेंटीस (विजतंत्री, तारतंत्री, कोपा – पासा) पदांच्या एकूण 73 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता नोकरी ठिकाण अमरावती आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. नोंदणी करून खाली दिलेल्या आस्थापना क्रमांकावर ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  15 जानेवारी 2022 आहे.

एकूण जागा : 73 

पदाचे नाव :अप्रेंटीस (विजतंत्री, तारतंत्री, कोपा)

शैक्षणिक पात्रता:10+2 Pass (Refer PDF)

वयाची अट: 18 वर्षे पूर्ण

आस्थापना क्र: E10162701548

नोकरी ठिकाण: अमरावती

अर्ज पद्धती :ऑनलाईन (नोंदणी)

अर्ज करण्याची शेवटची तारीख:15 जानेवारी 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता,म.रा. वी. वी. कं, मर्या., विभागीय कार्यालय, सिव्हिल लाईन, परतवाडा, अचलपूर, जि. अमरावती

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.