महावितरण अमरावती येथे 40 रिक्त पदांची भरती सुरु | MahaVitaran Amravati Bharti 2021

MahaVitaran Amravati Bharti 2021

0

MahaVitaran Amravati Bharti 2021 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, अमरावती येथे अप्रेंटीस (अभियांत्रिक पदवीधारक, अभियांत्रिक पदविकाधारक) पदांच्या एकूण 40 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता नोकरी ठिकाण अमरावती आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. नोंदणी करून खाली दिलेल्या आस्थापना क्रमांकावर ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  27 डिसेंबर 2021 आहे.

एकूण जागा : 40

पदाचे नाव :अप्रेंटीस (अभियांत्रिक पदवीधारक , अभियांत्रिक पदविकाधारक)

शैक्षणिक पात्रता:Engineering Graduate, Engineering Diploma (Refer PDF)

नोकरी ठिकाण: अमरावती

आस्थापना क्र. : WMHAMS000011

अर्ज पद्धती :ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:27 डिसेंबर 2021

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.