पदवीधर उमेदवारांना संधी – महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालय अंतर्गत नवीन भरती सुरू | Maharashtra Urban Development Mission Bharti 2022

Maharashtra Urban Development Mission Bharti 2022

0

Maharashtra Urban Development Mission Bharti 2022:स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत राज्यस्तर व विभागीय स्तरावरील प्रकल्प व्यवस्थापन घटकासाठी विभागीय तांत्रिक तज्ञ पदाच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2022 आहे.

एकूण जागा : 12

पदाचे नाव :विभागीय तांत्रिक तज्ञ

शैक्षणिक पात्रता:B.E/ B.Tech/ B.Arch/ B. Pla/ M.Sc (Refer PDF)

वेतन श्रेणी  :  रु. 40000/-

अर्ज पद्धती :ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:25 जानेवारी 2022

अधिकृत वेबसाईट  :  smmurban.com

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.