महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अंतर्गत काम करण्याची संधी!! नवीन भरती सुरु

Maharashtra State Security Corporation recruitment 2023

0

Maharashtra State Security Corporation recruitment 2023

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई अंतर्गत “वरिष्ठ श्रेणी लघुलेखक/ स्वीय सहाय्यक” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2023 आहे.

एकूण जागा : 01 जागा

पदाचे नाव :रिष्ठ श्रेणी लघुलेखक/ स्वीय सहाय्यक

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:  65 वर्षे

नोकरी ठिकाण:  मुंबई

वेतनश्रेणी : रु. 35,000/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 जानेवारी 2023

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता : पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर – 1, 32 मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई -400005

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.