महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (MSSC) अंतर्गत नवीन भरती सुरु….!! 50 हजारपर्यंत पगार

Maharashtra State Security Corporation Recruitment 2022

0

Maharashtra State Security Corporation Recruitment 2022

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अंतर्गत संचालक, संचालक, आर्मोरर, सहाय्यक संचालक पदांच्या एकूण 46 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 46 

पदाचे नाव & तपशील: संचालक, संचालक, आर्मोरर, सहाय्यक संचालक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण:  मुंबई, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, अमरावती , नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, कोल्हापूर, मिरज, नांदेड, पुणे, रायगड, ठाणे, सोलापूर, सांगली

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन

ई-मेल पत्ता : empanelment.mssc@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख:  16 सप्टेंबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  पोलीस महासंचालक तथा व्याव्स्थाप्कीत संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर – 1, 32 मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई – 400005

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता : पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर – 1, 32 मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई -400005

Maharashtra State Security Corporation Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Maharashtra State Security Corporation Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.