Maharashtra State Co-Operative Bank Recruitment 2022 | महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि. अंतर्गत नवीन भरती सुरू; 85 हजारपर्यंत मिळेल पगार

Maharashtra State Co-Operative Bank Recruitment 2022

0

Maharashtra State Co-Operative Bank Recruitment 2022

Maharashtra State Co-Operative Bank Recruitment 2022: महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि., मुंबई अंतर्गत ट्रेझरी डोमेस्टिक डीलर, ट्रेझरी फॉरेक्स डीलर, ट्रेझरी मिड ऑफिस/ बॅक ऑफिस पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2022 आहे.

एकूण जागा :  08 

पदाचे नाव :ट्रेझरी डोमेस्टिक डीलर, ट्रेझरी फॉरेक्स डीलर, ट्रेझरी मिड ऑफिस/ बॅक ऑफिस

शैक्षणिक पात्रता:Graduate/ Postgraduate degree with a specialization in Finance (Refer PDF)

वयाची अट: 23 ते 35 वर्षे

Fee:रु.1770/- मध्ये सर्व उमेदवारांसाठी GST समाविष्ट आहे.

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख : 17 मार्च 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 मार्च 2022

अधिकृत वेबसाईट :  www.mscbank.com

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Maharashtra State Co-Operative Bank Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा 


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.