MSC बँक मध्ये ‘व्यवस्थापक’ पदांची नवीन भरती सुरू; त्वरित अर्ज करा

Maharashtra State Co-Operative Bank Recruitment 2022

0

Maharashtra State Co-Operative Bank Recruitment 2022 

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि., मुंबई अंतर्गत व्यवस्थापक, सहव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 07

पदाचे नाव : व्यवस्थापक, सहव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता: B.E/ B. Tech (Refer PDF)

वयोमर्यादा

    • व्यवस्थापक – 45 वर्षे
    • सहव्यवस्थापक – 40 वर्षे
    • सहाय्यक व्यवस्थापक – 30 वर्षे

वेतन श्रेणी

    • व्यवस्थापक – रु.72,000/-
    • सहव्यवस्थापक – रु. ६१,०००/-
    • सहाय्यक व्यवस्थापक – रु.58,000/-

Fee: रु. 1770/-

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 ऑगस्ट 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड, मुंबई, सर विठ्ठलदास ठाकरे स्मृती भवन, 9, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स लेन, फोर्ट, मुंबई – 400 001

Maharashtra State Co-Operative Bank Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Maharashtra State Co-Operative Bank Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.