महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022
Maharashtra Secondary Service Non-Gazetted Group-B Joint Pre-Examination Recruitment 2022
Maharashtra Secondary Service Non-Gazetted Group-B Joint Pre-Examination Recruitment 2022
एकूण जागा : 800
पदाचे नाव & तपशील: सहायक कक्ष अधिकारी:- 42 पदे,
राज्यकर निरीक्षक :-77 पदे
पोलीस उपनिरीक्षक:- 603 पदे
दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक:-78 पदे
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
वयाची अट: मूळ जाहिरात बघावी.
Fee:
- अमागास – रु. 394/-
- मागासवर्गीय – रु. 294/-
अर्ज पद्धती :ऑनलाईन
पूर्व परीक्षेचा दिनांक:- 8 ऑक्टोबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख:15 जुलै 2022
Maharashtra Secondary Service Non-Gazetted Group-B Joint Pre-Examination Recruitment 2022
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Maharashtra Secondary Service Non-Gazetted Group-B Joint Pre-Examination Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.