कारागृह विभागाच्या 2023 च्या उत्तरतालिका जाहीर

Maharashtra Prison Answer Key 2024

0

Maharashtra Prison Answer Key 2024 

उपरोक्त विषयाचे कारागृह विभागातील लिपिक व तांत्रिक पदांची सरळसेवा भरती-२०२३ अंतर्गत २५ संवर्गातील पदांची ऑनलाईन परीक्षा दिनांक १९.०३.२०२४ ते २१.०३.२०२४ या कालावधीत झाली आहे. या परीक्षेत विचारले गेलेल्या प्रश्नांची उमेदवारांनी देलेली उत्तरे व उत्तर तालिका (Answer Key) उमेदवारांना दिनांक २९.०३.२०२४ रोजी पासुन कारागृह विभागाच्या www.mahaprison.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यातआलेली  आहे. यासंदर्भात काही हरकत असल्यास उमेदवारास आपल्या लॉग इन आयडी व पासवर्ड द्वारे प्रति हरकत रुपये २००/- शुल्क जमा करुन कारागृह विभागाच्या www.mahaprison.gov.in या संकेतस्थळावर हरकत दाखल करता येईल. सदर हरकत दाखल करण्याची मुदत दिनांक २९.०३.२०२४ ते दिनांक ०२.०४.२०२४ रात्री ११.५९ वाजेपर्यंत असून मुदतीनंतर प्राप्त झालेल्या हरकतींचा विचार केला जाणार नाही. तसेच हरकती संदर्भात कोणताही पत्रव्यवहार कारागृह मुख्यालयाच्या कार्यालयात लेखी अथवा ई-मेलद्वारे स्विकारला जाणार नाही, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

www.mahaprison.gov.in Response Sheet Download PDF Link

Click Here To Check Answer key

 


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.