10 वी उत्तीर्णांना महाराष्ट्र पोस्ट विभागात नोकरीची संधी – 3026 पदांची नवीन भरती

Maharashtra Postal Circle Recruitment 2022

0

Maharashtra Postal Circle Recruitment 2022

Maharashtra Postal Circle Bharti 2022:महाराष्ट्र टपाल विभाग अंतर्गत “ग्रामीण डाक सेवक” पदांच्या एकूण 3026 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावा. उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षे दरम्यान असावे. नोकरी ठिकाण भारतात कुठेही आहे. महाराष्ट्र टपाल विभाग भरती 2022 करिता अर्ज शुल्क रु. 100 आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 2 मे  2022 आहे. आणि लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जून 2022 आहे.

एकूण जागा : 3026 

पदाचे नाव:ग्रामीण डाक सेवक

शैक्षणिक पात्रता:10th (Refer PDF)

भारत सरकार/राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेशांद्वारे भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळाद्वारे आयोजित गणित आणि इंग्रजीमध्ये 10वी उत्तीर्ण झालेले माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र ही GDS च्या सर्व मान्यताप्राप्त श्रेणींसाठी अनिवार्य शैक्षणिक पात्रता असेल

वयाची अट: 18 ते 40 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Fee: रु. 100/-

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : 02 मे 2022

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 5 जून 2022

Maharashtra Postal Circle Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Maharashtra Postal Circle Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.