✅पुन्हा अर्ज सुरु- 10 पास उमेदवारांना संधी- महाराष्ट्र पोस्टात 2428 रिक्त पदांची भरती सुरु

Maharashtra Postal Circle Bharti 2021 - indiapostgdsonline.in

0

एकूण जागा :  2428 रिक्त जागा

विभागाचे नाव : महाराष्ट्र पोस्टल सर्कल (Maharashtra Postal Circle)

पदाचे नाव & तपशील: ग्रामीण डाक सेवक (Gramin Dak Sevak)

शैक्षणिक पात्रता :

Eligibility Criteria For Maharashtra Post Office Recruitment 2021

शैक्षणिक पात्रता Secondary School Examination pass certificate of 10th standard

महाराष्ट्र पोस्टल सर्कलने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार जीडीएसच्या पदांवर अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून गणित, स्थानिक भाषा आणि इंग्रजी (अनिवार्य किंवा पर्यायी विषय म्हणून अभ्यास केलेला) विषयात दहावी उत्तीर्ण असणे आवश्‍यक आहे. यासह स्थानिक भाषेचे ज्ञान असले पाहिजे.

  • मान्यता प्राप्त शालेय शिक्षण मंडळातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक. दहावीत गणित, स्थानिक भाषा आणि इंग्रजी विषयात उत्तीर्ण असणे आवश्यक. दहावीपर्यंत स्थानिक भाषेचा अभ्यास केलेला असणे अनिवार्य.
  • निवडीसाठी दहावीच्या गुणांच्या आधारे मेरिट लिस्ट तयार होणार आहे. मात्र दहावीपेक्षा अधिक शैक्षणिक योग्यता असली तरीही दहावीचेच गुण मेरिटसाठी ग्राह्य धरले जाणार.

तांत्रिक पात्रता
– मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून ६० दिवसांचे बेसिक कॉम्प्युटर ट्रेनिंग सर्टिफिकेट अनिवार्य.
– ज्या उमेदवारांनी दहावी किंवा बारावी किंवा उच्च शिक्षणात कॉम्प्युटर एका विषयाच्या रुपात अभ्यासला असेल, त्या उमेदवारांना कॉम्प्युटरच्या बेसिक माहितीच्या सर्टिफिकेट अनिवार्यतेतून सवलत मिळेल.

वयाची अट:  18 ते 40 वर्षे (18 to 40 Years)
किमान १८ वर्षे आणि कमाल ४० वर्षे वयोमर्यादा. वयाची गणना २७ एप्रिल २०२१ पासून होईल.

नोकरी ठिकाण:  महाराष्ट्र (Maharashtra)

Fee: रु. 100/- (Rs. 100/-)

अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online)

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 June 2021 (मुदतवाढ)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट

आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

विज्ञान सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.