10 वी, 12 वी उत्तीर्णांना महाराष्ट्र पोस्ट विभागात नोकरीची संधी – 257 पदांची नवीन भरती । Maharashtra Postal Circle Bharti 2021

Maharashtra Postal Circle Bharti 2021

1

Maharashtra Postal Circle Bharti 2021 : महाराष्ट्र टपाल विभाग अंतर्गत पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी-टास्किंग स्टाफ पदांच्या एकूण 257 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2021 आहे.

एकूण जागा : 257

पदाचे नाव:

  •  पोस्टल असिस्टंट
  • सॉर्टिंग असिस्टंट
  • पोस्टमन
  • मेल गार्ड
  • मल्टी-टास्किंग स्टाफ

शैक्षणिक पात्रता: 10th/12th Pass (Refer PDF)

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र

Fee: रु. 200/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज सुरु होण्याची तारीख : 28 ऑक्टोबर 2021

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 नोव्हेंबर 2021

अधिकृत वेबसाईट : www.indiapost.gov.in

 

Department of Posts Bharti 2021 – Vacancy Details 

Maharashtra Postal Circle Bharti 2021

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

SSC GD Question Paper

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

Leave A Reply

Your email address will not be published.