महाराष्ट्र महामार्ग पोलीस अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची भरती सुरू | Maharashtra Highway Police Bharti 2022

Maharashtra Highway Police Bharti 2022

0

Maharashtra Highway Police Bharti 2022: महाराष्ट्र महामार्ग पोलीस अंतर्गत विधी अधिकारी गट “अ” पदाची  01 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन  पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मार्च 2022 आहे.

एकूण जागा :  01 

पदाचे नाव :विधी अधिकारी गट “अ”

शैक्षणिक पात्रता:Law Degree (Refer PDF)

वयाची अट:  62 वर्षे

नोकरी ठिकाण:  मुंबई

वेतन श्रेणी : रु. 35,000/-

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:25 मार्च 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अतिरिक्त पोलीस महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय. 6 वा मजला, मोती महल, 195- जमशेदजी टाटा रोड, CCI क्लब जवळ, समोर. सम्राट हॉटेल, चर्चगेट, मुंबई – 400 020

अधिकृत वेबसाईट : highwaypolice.maharashtra.gov.in

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

Short Notice  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.