10 वी उत्तीर्णांना संधी – महापारेषण नागपूर अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरू

Mahapareshan Nagpur Recruitment 2022

0

Mahapareshan Nagpur Recruitment 2022

Mahapareshan Nagpur Bharti 2022: ग्रहण केंद्र रिंगमेन विभाग, महाराष्ट्र राज्य विदयुत पारेषण कंपनी मर्यादित, नागपुर येथे शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदाच्या एकूण 22 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जून 2022 आहे.

एकूण जागा : 22

पदाचे नाव:शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)

शैक्षणिक पात्रता:10th Pass (Refer PDF)

वयाची अट: 18 ते 33 वर्षे

नोंदणी क्रमांक: E10162700098

नोकरी ठिकाण: नागपूर

अर्ज पद्धती :ऑनलाईन (नोंदणी)

अर्ज करण्याची शेवटची तारीख:16 जून 2022

अर्जाची प्रत पाठवण्याची शेवटची तारीख 20 जून 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता ग्रहण केंद्र रिंगमेन विभाग प्रकाश भवन, १ला माळा, लिंक रोड, गडडीगुदाम, सदर, नागपुर – 440001

Mahapareshan Nagpur Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Mahapareshan Nagpur Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.