Mahatransco Bharti 2021 | 10 वी उत्तीर्णांना संधी – महापारेषण भरती जाहिरात प्रकाशित

0

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड अंतर्गत अप्रेंटीस पदाच्या एकूण 34 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी व आपले अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 ते 5 जुलै 2021 आहे.

पदाचे नाव:  अप्रेंटीस

शैक्षणिक पात्रता: 10th Pass

वयाची अट: 18 ते 30 वर्षे

नोकरी ठिकाण: धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्हा

अर्ज पद्धती : ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 1 जुलै 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 जुलै 2021 आहे

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता, अउदा संवसु विभाग, 132 के व्ही उपकेंद्र, वसाहत, मालेगाव रोड, धुळे ता. जि. धुळे – 424311

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.