महापारेषण पुणे अपरेंटिस भरती 2021
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड अंतर्गत अप्रेंटीस-इलेक्ट्रिशियन पदाच्या एकूण 23 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2021 आहे.
पदाचे नाव : अप्रेंटीस- इलेक्ट्रिशियन
शैक्षणिक पात्रता – 10+2 with ITI
वयोमर्यादा – 18 ते 30 वर्षे
नोकरी ठिकाण – पुणे
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 सप्टेंबर 2021 आहे
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
ऑनलाईन नोंदणी
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.