ITI पास उमेदवारांना संधी!! महानिर्मिती नाशिक येथे ‘या’ रिक्त पदांची भरती सुरू

Mahanirmiti Nashik Recruitment 2022

0

Mahanirmiti Nashik Recruitment 2022

नाशिक औष्णिक विद्युत केंद्र अंतर्गत ट्रेड अप्रेंटिस पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 01

पदाचे नाव & तपशील: ट्रेड अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता: ITI (Refer PDF)

वयाची अट: 18 ते 35 वर्षे

नोकरी ठिकाण: नाशिक

अर्ज पद्धती: ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 ऑगस्ट 2022

अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता: औ.वि. केंद्र. एकलहरे कार्यालयातील मानव संसाधन विभाग

Mahanirmiti Nashik Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Mahanirmiti Nashik Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.