MahaGST Vibhag Bharti 2022 | वस्तू आणि सेवा कर विभाग मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती – Apply Now

MahaGST Vibhag Bharti 2022

0

MahaGST Vibhag Bharti 2022

MahaGST Vibhag Bharti 2022 :प्रधान मुख्य आयुक्त, जीएसटी व केंद्रीय उत्पादन शुल्क, मुंबई अंतर्गत “हवालदार” पदाच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2022 आहे.

एकूण जागा :  06

पदाचे नाव :हवालदार

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: 18 ते 27 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:20 एप्रिल 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अतिरिक्त आयुक्त, संवर्ग नियंत्रण कक्ष, CGST आणि केंद्रीय उत्पादन शुल्क, मुंबई झोन, GST भवन, 115, महर्षी कर्वे, चर्चगेट, मुंबई-400020

MahaGST Vibhag Bharti 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली MahaGST Vibhag Bharti 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.