महानिर्मिती मुंबई पदभरती नवीन जाहिरात प्रकाशित

0

महानिर्मिती औष्णीक वीज केंद्र (Maharashtra State Power Generation Co. Ltd.) येथे “सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, अतिरिक्त जनसंपर्क अधिकारी, सहाय्यक कल्याण अधिकारी पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2021 आहे.

पदाचे नाव : सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, अतिरिक्त जनसंपर्क अधिकारी, सहाय्यक कल्याण अधिकारी

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयोमर्यादा – 

    • अतिरिक्त जनसंपर्क अधिकारी – 40 वर्षे
    • इतर पदांकरिता – 38 वर्षे

फीस –

    • खुला प्रवर्ग – रु. 800/-
    • राखीव प्रवर्ग – रु. 600/-

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहाय्यक महाव्यवस्थापक (HR-RC), महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती सहकारी. लि., एस्ट्रेला बॅटरी एक्सटेंशन कंपाउंड, लेबर कॅम्प, धारावी रोड, माटुंगा, मुंबई – 400019

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 ऑक्टोबर 2021 आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

SSC GD Question Paper

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.