12 वी उत्तीर्णांना वन विभाग नागपूर येथे नोकरीची उत्तम संधी; मुलाखती आयोजित

MahaForest Nagpur Recruitment 2022

1

MahaForest Nagpur Recruitment 2022

Van Vibhag Nagpur Bharti 2022:पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान, वन विभाग नागपूर अंतर्गत सहाय्यक निसर्ग पर्यटन व्यवस्थापक पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 26 मे 2022 आहे.

एकूण जागा : 04

पदाचे नाव:सहाय्यक निसर्ग पर्यटन व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता:12th , MS-CIT (Refer PDF)

नोकरी ठिकाण: नागपूर (Nagpur)

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: अमलतास पर्यटन संकुल खिल्लारी पोस्ट. पिपरिया ता. रामटेक जि. नागपुर

मुलाखतीची तारीख: 26 मे 2022

MahaForest Nagpur Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली MahaForest Nagpur Recruitment 2022  PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

1 Comment
  1. Darshana kharpuriye says

    Mai forest department ko suchit karna chahti hu ki mai ye mulakhat ke liye tayar hu

Leave A Reply

Your email address will not be published.