महाफूड पुरवठा निरीक्षक व उच्चस्तर लिपिक लेखी परीक्षा प्रवेशपत्र जाहीर

Mahafood Admit Card 2024, Exam Date

0

Mahafood Admit Card 2024, Exam Date

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण (Purvatha Nirikshak Admit Card) विभागांतर्गत प्रस्तावित गट-क संवर्गातील एकूण ३४५ पदांच्या भरतीकरीता प्रस्तावित अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग गट-क संवर्ग सरळसेवा भरती-२०२३ परीक्षा २६ तारखेपासून ४ दिवस, खालील दिनांकास घेण्यात येणार आहे. Maha Food Admit Card/ Hall ticket 2023 प्रवेशपत्र हे परीक्षे पुढील दोन दिवसात उपलब्ध होणार असून हि परीक्षाही विविध शिफ्टमध्ये होणार आहे. परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह असून IBPS द्वारे कंडक्ट करण्यात येणार आहे. त्यामुळे आवश्यक ती कागदपत्रे सोबत ठेवून प्रवेश पत्र डाउनलोड करण्याच्या तयारीत रहा आणि हो मित्रांनो, दिलेल्या तारखेला आणि वेळेला आपल्या परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचा जेणेकरून तुमच्या परीक्षा कालावधीवर कोणता इफेक्ट होणार नाही. 

MahaFood

Important Dates

Commencement of Call letter Download 21 – 02 – 2024
Closure of Call letter Download 29 – 02 – 2024

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

FCSCPD, Group C, Direct Recruitment Examination-2023_ Information Handout for Candidates

Download FCSCPD Group C Bharti Admit Card 2023

 

 


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.