महावितरण भरती परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध झाले – MahaDiscom Admit Card 2021 Download – Mahavitaran Admit Card 2021

0

MAHADISCOM MSEDCL Hall Ticket 2021 :

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी, पदविका अभियंता प्रशिक्षणार्थी, आणि कनिष्ठ सहाय्यक पदभरती परीक्षेचे प्रवेशपत्र & तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत. परीक्षा 25 & 26 ऑक्टोबर 2021 रोजी आयोजित करण्यात आलेल्या आहेत.  मंडळाने 8 ऑक्टोबर 2021 रोजी विद्यार्थ्यांसाठी MAHADISCOM हॉल तिकीट लिंक अपलोड केली आहे. महावितरणची चाचणी या महिन्यात घेतली जाईल याची नोंद आहे. या भरतीकरिता अर्ज केलेले उमेदवार खालील लिंक वरून आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.

प्रवेशपत्र डाउनलोड 

 

MSEDCL Graduate, Diploma Engineer Trainee, Junior Assistant Exam Date

भरती मंडळ  महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित (महावितरण)
पदाचे नाव   पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी, पदविका अभियंता प्रशिक्षणार्थी, कनिष्ठ सहाय्यक
चाचणीची तारीख 25 & 26 ऑक्टोबर 2021
प्रवेशपत्राची स्थिती जाहीर
स्थान महाराष्ट्र
Website www.mahadiscom.in

 


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

SSC GD Question Paper

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

Leave A Reply

Your email address will not be published.