Maha Waqf Bharti 2022 | महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ औरंगाबाद येथे सल्लागार, अधिकारी पदांची भरती- Apply Now

Maha Waqf Bharti 2022

0

Maha Waqf Bharti 2022

Maha Waqf Bharti 2022: महाराष्ट्र राज्य Waqf मंडळ औरंगाबाद येथे  विधी सल्लागार, लेखा अधिकारी, विधी अधिकारी, महसुल अधिकारी, प्रशासन अधिकारी पदाच्या 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2022 आहे.

एकूण जागा : 06

पदाचे नाव : विधी सल्लागार, लेखा अधिकारी, विधी अधिकारी, महसुल अधिकारी, प्रशासन अधिकारी

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: औरंगाबाद

अर्ज करण्याची शेवटची तारीख:30 एप्रिल 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, पानचक्की, औरंगाबाद -431002

Maha Waqf Bharti 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Maha Waqf Bharti 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.