महाराष्ट्र मेट्रोत नोकरीची मोठी सुवर्णसंधी || विविध रिक्त पदांकरिता ऑनलाईन अर्ज सुरु…..!!

Maha Metro Recruitment 2022

0

Maha Metro Recruitment 2022

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत “मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, अतिरिक्त महाव्यवस्थापक, वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, वरिष्ठ विभाग अभियंता, विभाग अभियंता, वरिष्ठ लेखापाल, लेखापाल, कार्यालय सहाय्यक, तंत्रज्ञ पदांच्या एकुण 23 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 ऑक्टोबर 2022 आहे.

एकूण जागा : 23 

पदाचे नाव : 

पदाचे नाव वेतनश्रेणी
मुख्य प्रकल्प व्यवस्थापक Rs. 1,20,000- 2,80,000/-
अतिरिक्त महाव्यवस्थापक Rs. 1,00,000- 2,60,000/-
वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक Rs. 80,000- 2,20,000/-
वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक Rs. 80,000- 2,20,000/-
उपमहाव्यवस्थापक Rs. 70,000- 2,00,000/-
व्यवस्थापक Rs. 60,000 – 1,80,000/-
सहायक व्यवस्थापक Rs. 50,000- 1,60,000/-
वरिष्ठ विभाग अभियंता Rs. 46,000- 1,45,000/-
विभाग अभियंता Rs. 40,000- 1,25,000/-
वरिष्ठ लेखापाल Rs. 35,000 – 1,10,000/-
लेखापाल Rs. 33,000 – 1,00,000/-
कार्यालय सहाय्यक Rs. 25,000- 80,000/-
तंत्रज्ञ Rs. 20,000- 60,000/-

 

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: नागपूर, पुणे, मुंबई

Fee: 

  • रु. 400/-
  • SC / ST and Women – रु. 100/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 1 ऑक्टोबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  महाव्यवस्थापक (एचआर) महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. मेट्रो भवन, दीक्षाभूमीजवळ, नागपूर –-440010

Maha Metro Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Maha Metro Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.