नागपूर मेट्रो मध्ये ‘या’ उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी; त्वरित अर्ज करा ॥ 2,60,000 पर्यंत मिळणार पगार…!!

Maha Metro Nagpur Bharti 2022

0

Maha Metro Nagpur Bharti 2022

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड नागपूर (Maharashtra Metro Rail Corporation Limited) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Maha Metro Nagpur Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक (IT), उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2022 असणार आहे.

एकूण जागा : 10 

पदाचे नाव : अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता: BE/ B.Tech (Refer PDF)

वयाची अट: 

  • अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक – 53 वर्षे
  • वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक – 48 वर्षे
  • वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक – 45 वर्षे
  • व्यवस्थापक – 42 वर्षे

नोकरी ठिकाण: नागपूर

वेतनश्रेणी : Rs. 60,000  ते 2,60,000/-

Fee: 

  • SC/ST आणि महिला उमेदवार – रु. 100/-
  • इतर सर्व श्रेणी – रु. 400/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 ऑगस्ट 2022

Maha Metro Nagpur Bharti 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Maha Metro Nagpur Bharti 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.