महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती | Maha Metro Bharti 2022

Maha Metro Bharti 2022

0

Maha Metro Bharti 2022:  महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत “वरिष्ठ विभाग अभियंता, कनिष्ठ अभियंता पदांच्या एकुण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2022 आहे.

एकूण जागा : 10

पदाचे नाव : वरिष्ठ विभाग अभियंता, कनिष्ठ अभियंता

शैक्षणिक पात्रता: BE/ B.Tech (Refer PDF)

वयाची अट:

  • वरिष्ठ विभाग अभियंता – 32 वर्षे
  • कनिष्ठ अभियंता – 30 वर्षे

नोकरी ठिकाण: नवी मुंबई, पुणे

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 फेब्रुवारी 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मेट्रो-भवन, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, VIP रोड, दीक्षाभूमी जवळ, रामदासपेठ, नागपूर-440010

अधिकृत वेबसाईट : www.mahametro.org

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.