वन विभाग मुंबई येथे नोकरीची उत्तम संधी

Maha Forest Department Mumbai recruitment 2022

0

Maha Forest Department Mumbai recruitment 2022

वन विभाग मुंबई, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान अंतर्गत निसर्ग शिक्षण व विस्तार अधिकारी पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जुलै 2022 आहे.

एकूण जागा : 01

पदाचे नाव: निसर्ग शिक्षण व विस्तार अधिकारी

शैक्षणिक पात्रता: Masters Degree In Sciences (Refer PDF)

वयाची अट: 

नोकरी ठिकाण: मुंबई

वेतन श्रेणी: रु. 25,000/- दरमाह

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज सुरू होणीची तारीख: 18 जुलै 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 जुलै 2022

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीची तारीख: 1 ऑगस्ट 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपसंचालक (दक्षिण), संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली (पूर्व), मुंबई- 400066

Maha Forest Department Mumbai recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Maha Forest Department Mumbai recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.