अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षक विभाग अंतर्गत ‘सदस्य’ पदांची नवीन भरती सुरू

Maha Food Recruitment 2022

0

Maha Food Bharti 2022

Maha Food Recruitment 2022: अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षक विभाग अंतर्गत सदस्य पदाच्या 28 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2022 आहे.

एकूण जागा : 28

पदाचे नाव:सदस्य

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण:  गोंदिया

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:19 मे 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय, गोंदिया

Maha Food Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Maha Food Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.