Maha Awaas Mumbai Recruitment 2022 | ग्रामीण गृहनिर्माण विभाग अंतर्गत रिक्त पदांची नवीन भरती सुरू- Apply Now

Maha Awaas Mumbai Recruitment 2022

0

Maha Awaas Mumbai Recruitment 2022

Maha Awaas Mumbai Bharti 2022:ग्रामीण गृहनिर्माण विभाग अंतर्गत राज्य समन्वयक (योजना) पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 एप्रिल 2022 आहे.

एकूण जागा :  01

पदाचे नाव :राज्य समन्वयक (योजना)

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 एप्रिल 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : राज्य व्यवस्थापन कक्ष – ग्रामीण गृहनिर्माण, चौथा मजला, सिडको भवन – दक्षिण विभाग, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई- 400614

Maha Awaas Mumbai Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Maha Awaas Mumbai Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.