MAFSU Recruitment 2022
MAFSU Bharti 2022: महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत पशुवैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथे संशोधन सहयोगी, वरिष्ठ संशोधन सहकारी, यंग प्रोफेशनल, कनिष्ठ संशोधन सहकारी, प्रोजेक्ट असिस्टंट, कुशल कर्मचारी, अकुशल कर्मचारी पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 25, 26, 27 जून 2022 (पदांनुसार) आहे.
एकूण जागा : 13
पदाचे नाव:संशोधन सहयोगी, वरिष्ठ संशोधन सहकारी, यंग प्रोफेशनल, कनिष्ठ संशोधन सहकारी, प्रोजेक्ट असिस्टंट, कुशल कर्मचारी, अकुशल कर्मचारी
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण: मुंबई
निवड प्रक्रिया: मुलाखत
मुलाखतीचा पत्ता: कॉन्फरन्स हॉल, असोसिएट डीन ऑफिसच्या शेजारी, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई -400 012
मुलाखतीची तारीख: 25, 26, 27 जून 2022 (पदांनुसार)
MAFSU Recruitment 2022
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली MAFSU Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा – 1
जाहिरात पहा – 2
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.